या पोस्ट मध्ये मी मोबाईलची वाईट बाजू दाखवली आहे .
मोबाइल इतका स्मार्ट कशामुळे झाला ?
खुप काही खाल्लं आहे या मोबाइलने,
याने हाताच घड्याळ ⌚ खाल्लं,
पुस्तक 📖 खाल्लं,
रेडिओ 📻 खाल्ला,
टेप रेकॉर्डर 📼 खाल्ला,
याने कँमेरा 📷 खाल्ला ,
केल्क्युलेटर खाल्लं,
हा मैत्री 👬👭 खाल्ली,
याने भेटीगाठी खाल्ल्या,
याने आपलं सुख समाधान खाल्लं,
याने टॉर्च-लाईट 🔦 खाल्ला,
याने चिठ्या पत्रे खाल्ली,
याने आपला वेळ ⏳ खाल्ला,
याने पैसे 💰 खाल्ले,
याने नाती खाल्ली,
याने आठवण खाल्ली,
याने आरोग्य 🏥 खाल्लं,
एवढं सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला आहे.
याने हाताच घड्याळ ⌚ खाल्लं,
पुस्तक 📖 खाल्लं,
रेडिओ 📻 खाल्ला,
टेप रेकॉर्डर 📼 खाल्ला,
याने कँमेरा 📷 खाल्ला ,
केल्क्युलेटर खाल्लं,
हा मैत्री 👬👭 खाल्ली,
याने भेटीगाठी खाल्ल्या,
याने आपलं सुख समाधान खाल्लं,
याने टॉर्च-लाईट 🔦 खाल्ला,
याने चिठ्या पत्रे खाल्ली,
याने आपला वेळ ⏳ खाल्ला,
याने पैसे 💰 खाल्ले,
याने नाती खाल्ली,
याने आठवण खाल्ली,
याने आरोग्य 🏥 खाल्लं,
एवढं सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला आहे.
बदलणाऱ्या जगावर असा परिणाम होऊ लागला.माणूस वेडा आणि फोन स्मार्ट होऊ लागला.
जोपर्यंत फोन वायरने बांधला होता.माणूस स्वातंत्र होता.आता माणूस फोनला बांधला गेला.
बोटच निभावतात आता नाती , भेटायला-बोलायला वेळ कोणाला आहे.
सर्व टच करण्यात बिझी आहे . परंतु टचमध्ये कोणीच नाही..
माणसाची अशी अवस्ता होऊन बसली आहे जी फार दुर्दैवी आहे . म्हणून mobile वापरा पण त्याचे व्यसन लागू देऊ नका .
🙏👉खाली कमेंन्ट करून जरूर तुमचे या विषया वरचे मत कळवा आणि share करायला विसरू नका.👍
🙏👉खाली कमेंन्ट करून जरूर तुमचे या विषया वरचे मत कळवा आणि share करायला विसरू नका.👍


0 Comments
🙏🙏कृपया उचीत अस्याच कंमेन्ट करा..🙏🙏